मुलांना झाडांचे महत्त्व कळावे आणि त्यांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी केसरीमल कन्या शाळेच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी, घोषणा व फलकांद्वारे वृक्ष लागवड आणि संगोपनाचा संदेश दिला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}