शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वायगाव(ह.) येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: August 22, 2014 00:02 IST

मृग नक्षत्र कोरडे गेले थोड्या फार पावसाने कपाशीची लावगड केली. त्यातील अर्धी उगवलीच नाही. यात आर्थिक सोय करून दुसऱ्यांदा लावन केली. ती अतिवृष्टीने वाहून गेली. पुन्हा तिसऱ्यांदा लावन केली;

तिसऱ्यांदा पेरणी करूनही शेतात पीक नाहीसमुद्रपूर : मृग नक्षत्र कोरडे गेले थोड्या फार पावसाने कपाशीची लावगड केली. त्यातील अर्धी उगवलीच नाही. यात आर्थिक सोय करून दुसऱ्यांदा लावन केली. ती अतिवृष्टीने वाहून गेली. पुन्हा तिसऱ्यांदा लावन केली; परंतु पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली कपाशी करपू लागली. यामुळे हताश झालेल्या वायगाव(ह.) येथील शेतकरी बापूराव काशीनाथ शंभरकर (७०) वर्षे याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली. एक महिना पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट तालुक्यावर पसरले आहे. १५ जुलै पासून तालुक्यात पाऊस आला. यावेळी आठ ते १० दिवस चांगला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत पेरणी आटोपून घेतली. वायगाव येथील शेतकरी बापूराव शंभरकर यांच्याकडे पाच एकर शेत आहे. पावसाच्या काळात शेतात कपाशीची लागवड केली. पहिली पेरणी अर्धीच उगविली. त्यांनी दूबार, तिबार पेरणी केली. तीही उगविली नाही. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक समुद्रपूरचे ३० हजार रुपयांचे कर्ज, कृषी केंद्राचे उधारीचे पैसे कसे द्यायचे या विवंचनेत ते होते. पावसाने दडी मारल्यामुळे हतबल होत त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. दुपारी नातू मयुर व नात अश्विनी महाविद्यालयातून आल्यानंतर शेतात गेली असता सदर प्रकार उघडकीस आला. त्याच्या मागे मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. सदर शेतकऱ्याना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)