शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाच्या विरोधात कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या धोरणाचा अतिरेक सुरू केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचे कारण दाखवून राज्य शासनाचेही खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याचे संकेत शासनाच्या सद्य: कारभारातून दिसून येत आहेत. केंद्र शासनाकडून कामगार कर्मचाऱ्यांचे कायद्यांमध्ये कर्मचारी विरोधी बदल करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे गांधी पुतळ्यासमोर धरणे देऊन नोेंदविला निषेध : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र व राज्य सरकारकडून खासगीकरणाचा सपाटा लावल्या जात आहे. शासनाच्या याच धोरणाचा निषेध राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने स्थानिक सिव्हील लाईन भागात गांधी पुतळ्यासमोर धरणे देऊन करण्यात आला.केंद्र शासनाने खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या धोरणाचा अतिरेक सुरू केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचे कारण दाखवून राज्य शासनाचेही खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याचे संकेत शासनाच्या सद्य: कारभारातून दिसून येत आहेत. केंद्र शासनाकडून कामगार कर्मचाऱ्यांचे कायद्यांमध्ये कर्मचारी विरोधी बदल करण्यात येत आहे. शासनाचे हे धोरण कर्मचारी विरोधी असून त्याचा अवलंब करण्यात येऊ नये अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्त्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरिषचंद्र लोखंडे यांनी केले. आंदोलनात विनोद भालतडक, नितीन तराळे, बाबासाहेब भोयर, संजय ठाकरे, प्रकाश बमनोटे, सुधीर पोळ, संजय मानेकर, अतुल रासपायले, प्रभाकर सुरजुसे, पुनम मडावी, रेणुका रासपायले, माधुरी कांबळे, निना वाघमारे, माया चावरीपांडे, विजया तळवेकर, माधुरी वाडे, सारीका हटवार, रंजना मरघडे, आर. एम, मोरे, अक्षय रोठोड, संजय भगत, चंद्रशेखर खंडाळकर, विशाल ठाकरे, मनोज धोटे, ए. ए. आतराम, संदीप निमगडे, राजेश खोंडे, नितीन करलुक, दीपक पवार, अविनाश पांडे, राजेंद्र मुडे, के.पी. बर्धीया आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाEmployeeकर्मचारी