शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

१,८२७ हेक्टरवर धूळपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी फार पूर्वीपासून धूळपेरणी करतात. तर यंदाही कोरोना संकटाला न जुमानता काही शेतकऱ्यांनी मोठा धाडस करून धूळपेरणी केली आहे. जिल्ह्यात हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, देवळी व वर्धा अशी एकूण आठ तालुके असून यापैकी चार तालुक्यात दमदार पाऊस येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पत्करली जोखीम : तूर अन् कपाशीची झाली लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा जून महिन्याचा दुसरा आठवडा शेवटात असतानाही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे कृषितज्ज्ञ सांगत असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून तब्बल १ हजार ८२७ हेक्टरवर कापूस, तूर पिकाची धूळपेरणी केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी फार पूर्वीपासून धूळपेरणी करतात. तर यंदाही कोरोना संकटाला न जुमानता काही शेतकऱ्यांनी मोठा धाडस करून धूळपेरणी केली आहे. जिल्ह्यात हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, देवळी व वर्धा अशी एकूण आठ तालुके असून यापैकी चार तालुक्यात दमदार पाऊस येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तर एका तालुक्यात तूर पिकाचीही लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होत दमदार पाऊस जिल्ह्यात हजेरी लावतो. परंतु, दमदार पाऊस होण्यापूर्वीच जिल्ह्यातील १ हजार ८२७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी मोठी जाखीम पत्कारून आतापर्यंत धूळपेरणी केल्याचे सांगण्यात आले.सेलू तालुक्यात ४० हेक्टरवर तुरीची लागवडपेरणीयोग्य पाऊस होण्यापूर्वीच सेलू तालुक्यात ४० हेक्टरवर शेतकऱ्यांनी तुरीची आणि ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड केल्याचे वास्तव आहे...अन्यथा ओढवेल दुबार पेरणीचे संकटसध्यास्थितीत जिल्ह्यात १ हजार ८२७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी तूर व कपाशीची धूळपेरणी केली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी धूळपेरणीचे धाडस केले असले तरी पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढावणार आहे.७५ ते १०० मिमी झालेला पाऊस पेरणी योग्य असतो. दमदार पाऊस झाल्यावरच शेतकºयांनी पेरणी करणे योग्य ठरते. मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर धूळपेरणी केल्यास आणि त्यानंतर पावसाचा खंड पडल्यास त्याचा परिणाम अंकुरलेल्या पिकावर होऊ शकतो.- डॉ. प्रशांत उंबरकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती