शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेमुळे आजार टाळता येतात

By admin | Updated: September 9, 2014 00:35 IST

नवनवीन आजारांची लागण होत असल्याचे निदाण करणे डॉक्टरांना अवघड झाले आहे. यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी विस्कळीत होऊन जनतेला जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते.

वर्धा : नवनवीन आजारांची लागण होत असल्याचे निदाण करणे डॉक्टरांना अवघड झाले आहे. यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी विस्कळीत होऊन जनतेला जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. हे प्रकार टाळण्यासाठी सर्वांना परिसर व वैयक्तीक स्वच्छता करून किटकजन्य आजार टाळता येतात, असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सुनतकरी यांनी व्यक्त केले.नेत्रदान पंधरवडा २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर व कुष्ठरोग जनजागृती मोहीम यानिमित्त संत केजाजी महाराज विद्यालय तरोडा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरोडत्त येथील संत केजाजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक गोळे तर अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सुनतकरी वर्धा, खरांगणा (गोडे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल चामटकर, डॉ. पुष्पा सिंग, डॉ. खोब्रागडे आदी उपस्थित होते. अंधत्व निवारण कार्यक्रमाबाबत काकडे यांनी माहिती दिली. कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमांतर्गत मुरमे यांनी तर किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पिसे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना वैयक्तीक स्वच्छतेबाबत माहिती देऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिक डॉ. चामटकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिले. यावेळी जनजागृती कार्यक्रमांतर्गत तरोडा येथे प्रात्याक्षित करण्यात आले. यावेळी प्रदर्शन लावण्यात आले. संचालन बाहे यांनी केले तर आभार एकनाथ देवढे यांनी मानले. कार्यक्रमाला अमीत कोपुलवार, झाडे, दीपा कांबळे, जाधव, आम्रपाली पाटील आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)