शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरूवारी होणार रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्थरातून केले जात आहे. परिणामी, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून लोकमत परिवार, माजी सैनिक संघटना, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमतसह विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रक्तदान हेच श्रेष्ठदान असून प्रत्येक गरजूला वेळीच रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत परिवार आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी २ जुलैला सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्थरातून केले जात आहे. परिणामी, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून लोकमत परिवार, माजी सैनिक संघटना, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीची चमू रक्तसंकलन करणार असून रक्तदात्यांनीही या शिबिरात सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक