शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपणारे हिंगणीचे बाल गणेश मंडळ

By admin | Updated: September 26, 2015 02:10 IST

हिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड नं. ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. येथील बाल गणेश मंडळाला १०९ वर्ष पूर्ण झाले आहे.

१०९ वर्षांची परंपरा : १९०५ मध्ये झाली स्थापना रितेश वालदे  बोरधरणहिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड नं. ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. येथील बाल गणेश मंडळाला १०९ वर्ष पूर्ण झाले आहे. शतकोतर परंपरा असलेल्या या मंडळाच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. १९०५ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली.हिंदू आणि मुस्लीम कार्यकर्त्यांच्या मंडळातून येथे जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न या मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. मंडळाचे सर्वच मुस्लीम सदस्य सर्व कार्यक्रमाला हजर राहत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला त्यांची असलेली उपस्थिती सर्वांना आकर्षित करणारी ठरत आहे. हिंंगणी येथील हे एकमेव गणेश मंडळ असून एक गाव एक गणपतीची संकल्पना येथे आजतागायत कायम आहे. हिंगणी येथे गत काही वर्षांपूर्वी बाल गोपालांनी एकत्र येवून गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून कुंभारपूरा आखाडा येथील नारायण बोरसरे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. नारायण बोरसले यांच्या घराच्या परिसरात गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली व्यवस्था आखाडा म्हणून ओळखली जाते. याच परिसरात असलेल्या कुंभार पुरा आखाड्याचे लोक वर्गणीतून काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले. या मंडळात बाल गोपालकाचा मोठा सहभाग असतो. यामुळे या मंडळाला बाल गणेश मंडळ असे नाव अद्यापही कायम आहे. या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मुडे तर उपाध्यक्ष दिवाकर भोसले, गजानन वझे, शेख शाबीर, किशोर धाबडे, अमोल मुडे, भारत वझे, सतीश भजभुजे, अनिल मोहीजे, सतीश वाल्दे, शुभम किरडे, भारत किरडे आदींचा समावेश आहे.गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्रित येऊन सामाजिक एकोपा वाढीस लावण्याकरिता कार्यरत आहेत. या मंडळाचा १०९ वर्षांपासूनचा उत्साह आजही कायम असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसत आहे. भाविक श्रद्धेने या बाल गणेशाला मनोमनी वंदन करीत असल्याचे चित्र आहे. दहा दिवस येथे जल्लोष पूर्ण वातावरण असते.