शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

147 शाळा अनलॅाक;3 हजार 551 पालकांनी दिली संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

 जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ नोव्हेंबरपासून चाचणीला सुरुवात झाली. आतापर्यंत ३ हजार २२५ शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून आढावा : विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय उत्साह

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरातील शाळांचे अर्धे शैक्षणिक सत्र उलटल्यानंतर २३ नोव्हेबरपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सुरु करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसात १४७ शाळा सुरु झाल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्याकरिता ३ हजार ५५१ पालकांनी संमती दिल्याने सर्व विद्यार्थी वर्गात उपस्थित राहात आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ नोव्हेंबरपासून चाचणीला सुरुवात झाली. आतापर्यंत ३ हजार २२५ शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी पूर्ण झाली आहे. शाळा व्यवथापन समिती, पालक यांची संमती घेऊन शाळेत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करीत शाळांचा पहिला ठोका दिला. आता हळूहळू शाळा सुरु होण्याचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढायला लागली आहेत.

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमीशिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केल्यामुळे आतापर्यंत ९७ टक्के शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून ६७ शिक्षक, कर्मचारी बाधित आढळले. तर काहीची प्रकृती ठिक नसल्याने उपस्थिती कमी असल्याचे दिसून येत आहे.

पालकांची संमती मिळालयला लागली आहे. सोबतच शाळा व्यवस्थापन समितीचेही सहकार्य असल्याने शाळा टप्याटप्यात सुरु होत आहे. सुर्व सोयी- सुविधा पुरवित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. १ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा सुरु होतील.- डॅा. मंगेश घोगरे,           शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या