शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारीचा मृत्यू; उत्तर प्रदेशात हाय अलर्ट, मोठा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 00:04 IST

माफिया डॉन मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश राज्यात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे

बांदा - उत्तर प्रदेशच्याबांदा जेलमध्ये कैद असलेल्या मुख्तार अंसारी यास ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उल्टी झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत मुख्तार अंसारीला राणी दुर्गावती मेडीकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर, तत्काळ ९ डॉक्टरांचे पथक त्याच्यावरील उपचारासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही मुख्तार अंसारी याचे निधन झाले.  

माफिया डॉन मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश राज्यात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. मऊ आणि गाझीपूर येथे पोलिसांचा फ्लॅग मार्च करण्यात आला आहे. मेडिकल कॉलेज आणि बांदा तुरुंगाबाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन डॉक्टरांच्या पथकाकडून मुख्तार अंसारीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, युपीतील गँगस्टर असेलल्या मुख्तारने गुन्हेगारीतून राजकारणात प्रवेश केला. ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला मुख्तार गेल्या १४ वर्षांपासून तुरुंगात होता. 

मुख्तार अंसारी तुरुंगात अचानक बेशुद्ध होऊन पडला होता. यापूर्वी मंगळवारीही त्यास राणी दुर्गावतील मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. स्टुल सिस्टीमचा त्रास होत असल्याने त्याला १४ तास आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, तुरुंगात मला स्लो पॉईजन दिलं जात असल्याचा आरोप मुख्तारने कोर्टात प्रार्थना पत्र देऊन केला होता. आज मुख्तारचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.   

 

टॅग्स :banda-pcबांदाhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश