शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

ही गोड मुलगी रोज सारखी पत्रंच का लिहित असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 07:10 IST

पत्रं लिहिणारी इमर्सन. असं करते ती?

ठळक मुद्दे तिकडच्या वृत्तपत्रंनीही घेतली. तिच्या या पत्रलेखनाची बातमी छापून आली. 

कम्प्युटर, फोन  यामुळे आपण आता पत्रं लिहायचं विसरूनच गेलो की काय असं वाटायला लागतं. पण इमर्सन वेबर ही आपली एक मैत्रिण मात्र रोज पत्रं लिहिते. त्या पत्रसाठीचं पाकिटही ती स्वत: तयार करते. त्यावर चित्रं काढते. आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पोस्टानं पाठवते. ही इमर्सन फक्त 11 वर्षाची असून ती अमेरिकेतील साऊथ डकोटा येथे राहाते. सध्या या  कोरोनाच्या काळात मानसिक ताकद वाढावी असे विचार ती आपल्या पत्रतून लिहिते. इमर्सनला पत्रं लिहायला खूप आवडतं. कारण आपलं पत्र वाचताना समोरचा खास आपल्यासाठी वेळ काढतो. विचार करून आपल्या हातानं आपल्याला उत्तर लिहून पाठवतो. ही गोष्ट इमर्सनला खूप आवडते.  रोज आपल्या मित्र मैत्रिणींना पत्र लिहिणा:या इमर्सननं एकदा ही पत्रं पोहोचवण्या:या पोस्टमन दादांनाच पत्र लिहिलं. तिनं पत्रत लिहिलं की,  ‘ तुम्ही माङयासाठी खूप महत्त्वाचे आहात. कारण तुम्ही मी लिहिलेली पत्रं माङया मित्र मैत्रिणींना पोहोचवता, त्यांऩी लिहिलेली पत्रं मला आणून देता. माङयाकडे फोन नाही. पण केवळ तुमच्यामुळेच मी माङया मित्र मैत्रिणींना पत्रद्वारे भेटू शकते आहे. माङया मित्र मैत्रिणीना माझीे पत्रं वाचून आनंद होतो. पण त्यांना हा आनंद मिळवून देण्यात तुमचाही वाटा मोठा आहे. त्यामुळे हे पत्र आज मी तुम्हाला लिहित आहे. ’

 त्या पोस्टमन दादानं इमर्सनचं हे पत्रं वाचलं . त्याला खूप आनंद झाला. त्यानं पोस्ट ऑफिसातल्या आपल्या मुख्य सरांना इमर्सनचं हे पत्र दाखवलं. सरांनी पोस्टातल्या सर्व लोकांना ते वाचून दाखवलं. प्रत्येकालाच इमर्सनच्या या पत्रचं खूप खूप कौतुक वाटलं. मग प्रत्येकानं एक पत्र इमर्सनला लिहिलं. कोणी पत्रतून विचार लिहिले, कोणी कविता लिह्ल्याम कोणी चित्रं काढले तर कोणी पत्रतून इमर्सनला जोकही लिहून पाठवले. हीे सर्व पत्रं घेऊन पोस्टमनदादा इमर्सनकडे आले.  आपल्या एका पत्रला आलेली एवढी उत्तरं बघून इमर्सनलाही खूप आनंद झाला इमर्सनच्या या कृतीची दखल तिकडच्या वृत्तपत्रंनीही घेतली. तिच्या या पत्रलेखनाची बातमी छापून आली.