शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आईबाबा सांगा , तुमच्यासाठी ऑफिसचं काम महत्वाचं आहे की मुलं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:54 IST

सारखं काय काम काम? मला वाटलं, आई वर्क फ्रॉम होम आहे, म्हणजे मज्ज!पण ती तर सारखी आपली कामातच असते. हे काय??

ठळक मुद्देआम्हाला काही इम्पॉर्टन्स, काही व्हॅल्यू आहे की नाही?

 तुमची चिडचिड  खूप झालीये ना? होणारच. माझीपण झाली आहे. आईबाबा दोघं घरी आहेत. मस्त त्यांच्याशी खेळू, निवांत कुशीत लोळालोळी करू, तर ते नाही. यांचं आपलं तुझं तुझं खेळ रे, मला वर्क फ्रॉम होम आहे. काय यार, यांचा प्रॉब्लेम आहे. काय सारखं ते वर्क फ्रॉम होमचं कौतुक? घरातूनच काम करायचं होतं तर मग घरी कशाला राहता? जा ना, जा ना ऑफिसला. तिकडेच काम करा. आई निदान ऑफीसला जाते ते तरी बरं असतं, घरी आली की आपली असते. मस्त खेळते, गप्पा मारते. इथं तर ते पण नाही.

रात्र होऊन जाते, पण तिचं तेच, थोडं राहिलंय रे काम, आता थोडं. आणि ते संपलं की म्हणते दमले आज, लवकर झोपू दे. म्हणजे मुलांपेक्षा या आईबाबांन काम इम्पॉर्टण्ट वाटतं का? आम्हाला काही इम्पॉर्टन्स, काही व्हॅल्यू आहे की नाही. एरव्ही माया मित्रंची आई जॉब करत नाही, घरी असते तरी मी काही तक्रार केली नाही. करत नव्हतो.  आता वाटलं आई घरी आहे तर मज्जा. पण नाही ही आपली ऑफिसच्या वेळेआधी लॅपटॉप घेऊन बसते. आणि वर मला म्हणते काय, बाळा, यापुढे सगळीकडे जॉब लॉसची भीतीआहे. आपण भरपूर काम केलं पाहिजे, नोकरी टिकवली पाहिजे. माझं काम पण महत्वाचं आहे. हिचं काम महत्वाचं आहे पण आमच्या शेजारच्या काव्याची आईपण जॉब करते. तिला तर पूर्ण सुटी आहे. तिचं काम नाही का महत्वाचं? तिला नाही का नोकरी जाण्याची भीती?. ती तर शाळेत टीचर आहे. किती महत्वाचं काम करते. माझी आई तर साधी पत्रकार आहे.संताप झाला माझा.म्हणून ऊर्जा तूुला हे पत्र लिहिलं, आता तू जर बोअर मारणार असशील तर मी आईच्या मोबाइलवर तुला भेटतो, तू सांगतेस ते व्यायाम करतो, ते बंद करुन टाकीन सांगून ठेवतो.-तुझा चिडलेला मित्र. (माझं नाव छापू नकोस, नाहीतर लगेच घरी ग्यान-डोस सुरु होईल!)