शाळाखोली दुरुस्तीसाठी प्राप्त निधीच्या तुलनेत जास्त रकमेच्या निघालेल्या प्रशासकीय मान्यता रद्द केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून बिले अदा करणाऱ्या बांधकाम विभागातील सहायक लेखाधिकाºयासह चार कर्मचाºयांना मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी आ ...
जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे. ...
विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे गुरूजी आता जिल्ह्यातील बांधकामांना देखील शिस्त लावणार आहेत. मागील वर्षी रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरकुल योजनेतील रेंगाळलेली कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर सोपविली आहे ...
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत राज्यशासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कै. यशवंतराव सभागृहात गुरुवारी आयोजित आदर्श अंगणवाडी स ...
ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकीत वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता, आम्ही पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरणार नाही, अस ...
टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला ...
बांधकाम विभागात कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. ८ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता काढण्यात आल्या. त्यासंबंधी अध्यक्ष- उपाध्यक्षांना अंधारात ठेवण्यात आले. ...