संगमेश्वर तालुक्यातील सदस्य व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम हेही खेड तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्न राहणार असल्या ...
यावेळी आरक्षण दुसरे काही पडले असते तर जगदाळेंना नक्कीच उपाध्यक्षपद मिळणार होते; पण सर्वसाधारण आरक्षणाने जगदाळेंसाठी अध्यक्षपद खुणावू लागलं आहे. त्यांच्यासाठी आमदार बाळासाहेब पाटीलही जोरदार प्रयत्न करू शकतात. ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मागील काही वर्षांतील आरक्षण प्रवर्गाची माहिती ग्रामविकास विभागाद्वारे यापूर्वीच मागविण्यात आली होती. आतापर्यंत झालेले आरक्षण पाहता, यावेळी सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण राहील, असे अंदाज वर्तविल ...
भंडारा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे विराजमान आहेत. अवघ्या सात महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मंगळ ...
दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत त्यांची जागा काँग्रेसचे सदस्य घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसे झाल्यास अध्यक्षपद भाजपकडून निघून काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा प ...
गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी ...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेते ५२ गण असून भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, बहुजन समाज पार्टीचे २ तसेच शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना व अपक ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ यासाठी निघाले आहेत. हे आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण कसे राहील यावर चर्चांचे ...