विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिल ...
शासन आदेश आल्यानंतर प्राथमिक यादी, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या कामात अधिकारी, कर्मचारी लागले आहे. कोरोना संकटात बदल्या होणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल ...
जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यात मिळून एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३०० वर उपकेंद्र व पथक आहेत. जि.प. प्रशासनातर्फे निविदा काढून कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालकाची नियुक्ती करण्यात आली. पदभरतीचे कंत्राट खासगी सं ...
शाळेतील मुलांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा पुस्तकांची तीनच पुस्तके केली आहेत. एका पुस्तकाचे तीन भाग करून ते वर्षभर तीन महिन्यांच्या अंतराने शिकविले जाणार आहेत. ...
जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख ज्या इमारतीत बसतात तेथे दोरी बांधून कोरोना प्रसार रोखण्याचे करण्यात आलेले प्रयत्न 'वॉर कंट्रोल रूम' असलेल्या इमारतीतच व्हावे ही विसंगती नव्हे काय? ८४० ग्रामपंचायती, ५९ प्राथमि ...
ग्रामविकास विभागाने जि.प.व पं.स.च्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधिचे पत्र मंगळवारी (दि.८) जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयावर प्रशासकराज येणार आहे. मागी ...
कोरोनाचा उद्रेक राज्यातील काही जिल्ह्यांत सुरू झाला. निवडणूक सभा-बैठकींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक थांबविली. यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त ...
शैक्षणिक सत्र सुरू होताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांसाठी आदेश काढला. त्यात २0२0-२१ पासून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासन निर्णयातील निकष जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्ण करीत नाही, त्या शाळांचे पाचवी व आठवीचे ...