लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा - Marathi News | up bjp takes a dig at mamata banerjee calls her hitler after cbi kolkata police face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा

सीबीआय विरुद्ध ममता वादावरुन भाजपाचे व्यंगबाण ...

पश्चिम बंगाल सरकारनं अमित शहांनंतर योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारली - Marathi News | permission to uttar pradesh chief minister yogi aadityanath rally in west bengal denied by government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल सरकारनं अमित शहांनंतर योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली.  ...

...अन्यथा भाजपा देशात दंगली घडवेल, योगींच्या मंत्र्याचा इशारा - Marathi News | BJP can instigate riots, says its ally in UP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा भाजपा देशात दंगली घडवेल, योगींच्या मंत्र्याचा इशारा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या सरकार मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी भाजपा देशात दंगली घडवेल, असं वादग्रस्त विधान केलं आहे. ...

एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे - Marathi News | MIM gets Islam and RSS does not know Hindutva: Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे

बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस ... ...

तिचे आकर्षणच - Marathi News | bjp feeling Restless after priyanka gandhi joins active politics ahead of lok sabha election 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिचे आकर्षणच

राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...

राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल! - Marathi News | rahul and priyanka gandhi will make history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

सध्याच्या परिस्थितीत प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी हुकमाचा एक्का आहे, यात जराही संशय नाही. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. ...

...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ - Marathi News | We Will Solve Ayodhya Issue In Just 24 Hours Says Up Cm Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ

लवकरात लवकर निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाला आवाहन ...

 साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला - Marathi News | Akhilesh Yadav attack on yogi government's pension scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला

राज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली आहे. ...