उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अॅप नंबर UP ११२ यावर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, ते समाजचे शत्रू आहेत असं लिहिलं होतं. ...
"पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेश ...