लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, संशयित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Murder of youth in immoral relationship, suspect woman arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, संशयित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात 

Murder : शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली. ...

मराठवाडा, खान्देशात ४५% मुलींचे विवाह अल्पवयातच, आरोग्य मंत्रालयाचे पाचवे कुटुंब सर्वेक्षण - Marathi News | In Marathwada, Khandesh, 45% of girls get married at an early age, the fifth family survey of the Ministry of Health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, खान्देशात ४५% मुलींचे विवाह अल्पवयातच, आरोग्य मंत्रालयाचे पाचवे कुटुंब सर्वेक्षण

family survey of the Ministry of Health : देशभरातील कुटुंबांची सखोल व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी हे सर्वेक्षण केले जाते. २०१९-२० मधील ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

खळबळजनक! तकलादू गॅलरी कोसळून तरुणाचा झाला मृत्यू  - Marathi News | The young man died when the cheap quality Gallery collapsed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खळबळजनक! तकलादू गॅलरी कोसळून तरुणाचा झाला मृत्यू 

Gallery Collasped : घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास येथील नेहरू चौकात घडली. सुनील भानारकर, असे या घटनेतील मृताचे नाव आहे. ...

मेडिकलच्या अस्थायी कर्मचाऱ्याचा मृत्यू; विष घेतल्याने सुरू होते उपचार - Marathi News | Death of a temporary medical employee; Treatment begins with taking poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेडिकलच्या अस्थायी कर्मचाऱ्याचा मृत्यू; विष घेतल्याने सुरू होते उपचार

खिशातून सुसाईड नोट बेपत्ता ...

वर्धेच्या बँक दरोड्यातील 'मास्टर माईंड' यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटक - Marathi News | Yavatmal's 'mastermind' in Wardha bank robbery; Four accused arrested with issue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्धेच्या बँक दरोड्यातील 'मास्टर माईंड' यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटक

नऊ किलो सोनं हस्तगत ...

दोन मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 33 पॉझिटिव्ह, 21 जण कोरोनामुक्त - Marathi News | 33 positive, 21 corona free in the district with two deaths | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 33 पॉझिटिव्ह, 21 जण कोरोनामुक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 389 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

33 नव्याने पॉझिटिव्ह; 31 जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यु - Marathi News | 33 newly positive; 31 coronated, one killed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :33 नव्याने पॉझिटिव्ह; 31 जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यु

मृतकामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 301 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

यवतमाळ जिल्ह्यात 50 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | 50 corona-free in Yavatmal district; 37 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 50 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 309 रिपोर्ट प्राप्त झाले. ...