शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : INDU19 vs JPNU19 : सेंच्युरीसह भारतीय कॅप्टनची तिलक वर्मा-संजू सॅमसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

क्रिकेट : ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप

क्रिकेट : IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी

क्रिकेट : IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के

क्रिकेट : यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

क्रिकेट : 'यशस्वी' डाव! सचिनसह ३ दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी; या खास क्लबमध्ये डॉन ब्रॅडमन टॉपला

क्रिकेट : यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

क्रिकेट : IND vs AUS,1st Test Day 2 Stumps : यशस्वी-KL राहुल जोडी जमली! कांगारुंची धाकधूक वाढली

क्रिकेट : Yashasvi Jaiswal नवा 'सिक्सर किंग'! Brendon McCullum चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : IND vs AUS : यशस्वी-KL राहुलची कमाल! जे २० वर्षांत जमलं नाही ते या जोडीनं करुन दाखवलं