शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : T20I मध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर मारण्यात अभिषेक शर्मा माहिर! शाहीन आफ्रिदीलाही नाही सोडलं

क्रिकेट : रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच

क्रिकेट : तिन्ही प्रकारात शतक झळकवणाऱ्या ५ युवा फलंदाजांच्या यादीत ३ भारतीय; पण वर्ल्ड रेकॉर्ड झिम्बाब्वेचा

क्रिकेट : रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट

क्रिकेट : क्रिकेटरनं प्रेमाच्या गावात पोहचल्यावर आयफेल टॉवरचा खास नजारा दाखवला; पण 'लव्ह स्टोरी' मात्र लपवली?

क्रिकेट : IND vs ENG 4th Test: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम!

क्रिकेट : IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जैस्वालकडे इतिहास रचण्याची संधी; ५० वर्ष जुना विक्रम मोडणार?

क्रिकेट : ...अन् ५ शतकांच्या जोरावर टीम इंडियानं रचला इतिहास; असं पहिल्यांदाच घडलं!

क्रिकेट : IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी

क्रिकेट : कसोटी संघात गुजरातचा भरणा; MI कडून फक्त बुमराह! RCB अन् KKR च्या एकालाही नाही संधी