शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली

क्रिकेट : IPL 2025 GT vs RR : राशीदनं चेंडूकडे न बघता स्टायलिश फटका मारला; पण त्यानंतर यशस्वी हिरो ठरला!

क्रिकेट : VIDEO: गाल एकदम लाल-लाल झालेत...; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद

क्रिकेट : ...म्हणून यशस्वी जयस्वाल मुंबई सोडून गोव्याच्या संघात गेला, अखेर समोर आलं खरं कारण

क्रिकेट : IPL 2025 RR vs KKR : पहिल्या मॅचमधील घाव भरुन काढण्यासाठी जैस्वालला खेळावा लागेल 'यशस्वी' डाव!

क्रिकेट : राहुल द्रविडच्या जिद्दीला सलाम ! कुबड्या घेऊन मैदानात आला, खेळाडूंना 'ट्रेनिंग' देऊन मगच गेला ...

क्रिकेट : शेवटच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून झाला 'आउट'; आता मुंबईच्या यशासाठी खेळणार 'यशस्वी'

क्रिकेट : विराट कोहली दुसऱ्या वनडेमध्ये खेळणार का? टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट

क्रिकेट : कोहलीसाठी दोन मुंबईकरांपैकी एकाचा पत्ता होणार कट! कोण असेल तो अन् का बसावे लागेल बाकावर?

क्रिकेट : IND vs ENG : यशस्वी जैस्वालची जबरदस्त फिल्डिंग! कॅच बघून म्हणाल 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव'