lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डब्लू डब्लू ई

डब्लू डब्लू ई

Wwe, Latest Marathi News

WWE बद्दल मोठी अपडेट! CEO चा तडकाफडकी राजीनामा; मालकी कोणाकडे अन् पुढे काय... - Marathi News | WWE sold to saudi arabia company hot star Stephanie Mcmahon Vince Mcmahon WWF wrestling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WWEबद्दल मोठी अपडेट! CEOचा तडकाफडकी राजीनामा; मालकीचं पुढे काय?

WWE ही जगातील सर्वात मोठी प्रोफेशनल कुस्ती कंपनी ...

WWE मधील स्टार महिला रेसलरचं निधन, वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | sara leeThe star female wrestler in WWE passed away at the age of 30 | Latest wwe News at Lokmat.com

डब्लूडब्लूई :WWE मधील स्टार महिला रेसलरचं निधन, वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Sara Lee wrestler in WWE: क्रीडा जगतामधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (WWE) मधील माजी महिला रेसलर सारा ली हिचं आकस्मिक निधन झालं आहे. तिचं वय केवळ ३० वर्ष एवढं होतं. ...

WWE Undertaker: डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक - Marathi News | WWE Undertaker: The Undertaker emotional speech in the Hall of Fame 2022 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक, पाहा video

WWE Undertaker: दोन वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा केलेल्या WWE सुपरस्टार अंडरटेकरचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. ...

Hardik Pandya's Duplicate: जखमी हार्दिक पांड्या WWE च्या रिंगणात?; दुखापतग्रस्त असूनही... भलेभले झाले हैराण - Marathi News | Hardik Pandya's Duplicate: Hardik Pandya is look like WWE NXT Star Carmelo Hayes Trends on Twitter India; shocked wrestler tag and tweet Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जखमी हार्दिक पांड्या WWE च्या रिंगणात?; दुखापतग्रस्त असूनही... भलेभले झाले हैराण

Hardik Pandya in WWE NXT ring: भारतीय टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरत आहे. आराम घेत असला तरी हार्दिक आता WWE रिंगणात धुमाकूळ घालताना दिसत आहे. जाणून घ्या काय आहे प्रकार... ...

The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात - Marathi News | The Great Khali net worth, know the income | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात

The Great Khali net worth : द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशाील सिरमौरमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा असं आहे. जगभरात तो द ग्रेट खली नावाने प्रसिद्ध आहे. ...

Simone Johnson: The Rock आठवतोय का? त्याची मुलगी WWE मध्ये येतेय; मॉडेलिंगमध्ये कमावलेत करोडो - Marathi News | The Rock daughter Simone Johnson will take entry in WWE; Millions earned in modeling | Latest wwe Photos at Lokmat.com

डब्लूडब्लूई :द रॉक आठवतोय का? त्याची मुलगी WWE मध्ये येतेय; मॉडेलिंगमध्ये कमावलेत करोडो

Simone Johnson The Rock daughter: 90 च्या दशकात तर लहान मुलांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची जबरदस्त क्रेझ होती. आजही आहे. यातीलच एक सुपरस्टार The Rock या नावाने ओळखला जाणारा Dwayne Johnson याने रिंगमध्ये खूप धमाल उडविली होती. ...

WWE सुपरस्टार जॉन सिनानं शेअर केला महेंद्रसिंग धोनीचा फोटो!, कमेंट्सचा नुसता पाऊस - Marathi News | WWE Superstar John Cena Shares MS Dhoni's Photo on Instagram | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WWE सुपरस्टार जॉन सिनानं शेअर केला महेंद्रसिंग धोनीचा फोटो!, कमेंट्सचा नुसता पाऊस

WWE सुपरस्टार जॉन सिना (John Cena) यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) फोटो शेअर केला आहे. ...

WWE मध्ये पुन्हा दिसणार Rey Mysterioची ग्लॅमरस कन्या, रिंगमध्येच Kiss करून आली होती चर्चेत; पाहा Video - Marathi News | Rey Mysterio glamorous daughter Aalyah Mysterio back in wwe ring | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WWE मध्ये पुन्हा दिसणार Rey Mysterioची ग्लॅमरस कन्या, रिंगमध्येच Kiss करून आली होती चर्चेत; पाहा Video

Aalyah Mysterio सातत्याने सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि आपल्या मित्रांसोबत फोटो पोस्ट करत असेत. सोशल मिडियावर तिचे फोटो जबरदस्त व्हायरल होत असतात. ...