लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

बाटलीच्या काचेने गळा चिरून महिलेचा खून; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Woman murdered by slitting throat with bottle glass Body found half naked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाटलीच्या काचेने गळा चिरून महिलेचा खून; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृतदेह सिंधूबाई वाजे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ...

घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत... - Marathi News | How To Look Stylish At Home Try These 6 Fashionable & Comfortable Home Outfits 6 Stylish & Comfortable Home Outfit Ideas Stylish Home Outfit Ideas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत...

How To Look Stylish At Home : Try These 6 Fashionable & Comfortable Home Outfits : 6 Stylish & Comfortable Home Outfit Ideas : Stylish Home Outfit Ideas : स्मार्ट, स्टायलिश दिसण्यासाठी घरात घालता येतील असे कपड्यांचे ६ हटके प्रकार... ...

ladki bahin yojana : लाडकी बहीण नको गं बाई, अर्ज मागे घेण्यास सुरुवात वाचा सविस्तर - Marathi News | ladki bahin yojana: latest news of ladki bahin yojana application withdrawal begins, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण नको गं बाई, अर्ज मागे घेण्यास सुरुवात वाचा सविस्तर

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील योजनेत अर्ज दाखल केले आहे. हे अर्ज वगळण्यासाठी अर्जाची छाननी प्रक्रियेची तयारी सुरू आहे. ...

इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार - Marathi News | Love through acquaintance on Instagram; 18-year-old girl sexually assaulted by boyfriend and friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार

आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले, त्यानंतर फोटो काढून मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले ...

महिला घरातून बेपत्ता, ३ दिवसांनी मृतदेह सापडला; अंगावरील दागिने जागेवरच असल्याने गूढ वाढले - Marathi News | Woman goes missing from home body found 3 days later Mystery deepens as jewelry still on body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला घरातून बेपत्ता, ३ दिवसांनी मृतदेह सापडला; अंगावरील दागिने जागेवरच असल्याने गूढ वाढले

महिलेच्या अंगावरचे दागिने 'जैसे थे' असल्याने हा खून हा लूटमारीच्या इराद्याने झाला नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ...

Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर - Marathi News | Lakhpati Didi : Lakhpati Didi's Shevga, curryleaf leaf chutney became famous; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे. ...

अमरावतीत महिला 'अनसेफ'; गतवर्षी बलात्काराचे ९९, तर विनयभंगाचे २४४ गुन्हे - Marathi News | Women 'unsafe' in Amravati; 99 rape cases and 244 molestation cases last year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत महिला 'अनसेफ'; गतवर्षी बलात्काराचे ९९, तर विनयभंगाचे २४४ गुन्हे

Amravati : सन २०२३ च्या तुलनेत गुन्हे घटले; तरीही महिला, मुली, अल्पवयीनांना धोकाच ...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Which women will be excluded from the Ladki Bhahin scheme Ajit Pawar speech in shirdi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता लाडकी बहीण योजनेतून किती लाभार्थी कमी केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...