महिला, मराठी बातम्या FOLLOW Women, Latest Marathi News
आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाही ...
केरळच्या मुवाटुपुझा गावात ५५ वर्षीय एका महिलेने एकाचवेळी तीन बाळांना जन्म दिला आहे. महिलेच्या लग्नाला ३५ वर्षे उलटून गेली होती. ...
महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून केले ब्लॅकमेल; व्याजाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली ...
गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास करण्यात येत आहेत. परंतू लहानसहान आजारांसाठी जर गर्भाशय काढण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा. ...
शुक्रवार पेठेतील थरार, १५ मिनिटात अग्निशमन जवानांनी केले रेक्यु ऑपरेशन यशस्वी ...
फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तृतीयपंथीयाने पैसे नाही दिले तर हात पाय तोडेल अशी धमकी दिली. ...
मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला. ...
गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात करत तिच्या नावाने फेसबुकवर 'फेक' खाते उघडले. ...