लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद - Marathi News | Case registered against Rahul Gandhi, controversy over post about Netaji Subhash Chandra Bose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद

Rahul Gandhi latest news: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोस्ट केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...

संजय रॉयला फाशी द्या; सीबीआयची हायकोर्टात याचिका - Marathi News | Sanjay Roy should be hanged; CBI files petition in High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय रॉयला फाशी द्या; सीबीआयची हायकोर्टात याचिका

Kolkata Rape Case: कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या संजय रॉय याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केली. ...

"तुम्ही यापुढे काही करु नका"; कोर्टाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जींवर संतापले पीडितेचे वडील - Marathi News | RG Kar Case Victim father said to Mamta Banerjee should not do anything further now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही यापुढे काही करु नका"; कोर्टाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जींवर संतापले पीडितेचे वडील

आरजी कार प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

नदी ओलांडून मेघालयात शिरला, प. बंगालमार्गे मुंबईत आला; सैफच्या हल्लेखोरानं कशी केली भारतात एन्ट्री? जाणून थक्क व्हाल - Marathi News | saif ali khan attack case Crossed the river and entered Meghalaya, came to Mumbai via West Bengal; How did Saif's attacker enter India? You will be surprised to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदी ओलांडून मेघालयात शिरला, प. बंगालमार्गे मुंबईत आला; सैफच्या हल्लेखोरानं कशी केली भारतात एन्ट्री? जाणून थक्क व्हाल

चौकशीदरम्यान, या हल्लेखोराने बांगलादेशातून भारतात कसा प्रवेश केला यासंदर्भातही माहिती दिली आहे... ...

नराधमाला आजन्म कारावास, महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणी कोलकाता न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Life imprisonment for manslaughter, Kolkata court verdict in rape and murder case of female doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नराधमाला आजन्म कारावास, महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणी कोलकाता न्यायालयाचा निर्णय

Kolkata Rape Case: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरविलेल्या संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी सुनावली. ...

सुंदरा मनामध्ये भरली... 'टीम इंडिया'च्या क्रिकेटपटूची पत्नी दिसते खूपच ग्लॅमरस! पाहा Photos - Marathi News | Indian Cricketer Manoj Tiwary Beautiful Wife Susmita Roy Photos Glamous hot bold look photoshoot trending | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदरा मनामध्ये भरली... 'टीम इंडिया'च्या क्रिकेटरची पत्नी दिसते खूपच ग्लॅमरस! (Photos)

Indian Cricketer Beautiful Wife Susmita Roy Photos : क्रिकेटरची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत देतेय अभिनेत्रींना टक्कर ...

त्याला फाशी द्या, आमची हरकत नाही; 'आरजी कर' प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | Kolkata Rape Murder case: He should be hanged; Reaction of the mother of the accused in the 'RG Kar' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याला फाशी द्या, आमची हरकत नाही; 'आरजी कर' प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया

Kolkata Rape Murder case : कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाली. याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. ...

नराधम संजय रॉय दोषी, महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; उद्या शिक्षा - Marathi News | Sanjay Roy convicted in rape-murder case of female doctor; sentencing tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नराधम संजय रॉय दोषी, महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; उद्या शिक्षा

महिला डॉक्टरबाबत अमानुष प्रकार घडल्यानंतर १६२ दिवसांनी हा निकाल आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती अनिर्बन दास यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.  ...