लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

"संविधानाचे पालन झाले नाही तर माझा रोल सुरु"; प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत? - Marathi News | "if constitution is not followed, my role will start"; jagdeep dhankhad Warns Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संविधानाचे पालन झाले नाही तर माझा रोल सुरु"; प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत?

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. ...

'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | west bengal cm mamta banerjee cited hitler after the attack on jp nadda | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Mamta Banerjee Over JP Nadda And BJP : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याच दरम्यान नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ...

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर दगडफेक | BJP President JP Nadda's Convoy Attacked In West Bengal - Marathi News | BJP national president stoned | BJP President JP Nadda's Convoy Attacked In West Bengal | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर दगडफेक | BJP President JP Nadda's Convoy Attacked In West Bengal

...

नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अ‍ॅक्टिव्ह, गृहमंत्रालयाने राज्यपालांकडे मागितला रिपोर्ट - Marathi News | home ministry has sought detailed report on law and order situation in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अ‍ॅक्टिव्ह, गृहमंत्रालयाने राज्यपालांकडे मागितला रिपोर्ट

home ministry : कोलकाताजवळील दक्षिण २४ परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. ...

कैलास विजयवर्गीय बचावले; काच तोडून आतमध्ये घुसला फेकलेला दगड - Marathi News | stone pelting on vehicles in JP Nadda's convoy; Thrown blocks concrete in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कैलास विजयवर्गीय बचावले; काच तोडून आतमध्ये घुसला फेकलेला दगड

West Bengal News: नड्डा यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. आज ते ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. ...

...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा - Marathi News | west bengal cm mamata banerjee says bjp govt at centre must withdraw farm bills or step down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...

शारदा घोटाळा : मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने जेलमधून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र - Marathi News | Sharda scam: The main accused Sudipta Sen wrote a letter to the Prime Minister and Chief Minister from jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारदा घोटाळा : मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने जेलमधून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Sharda Scam : २०१३च्या घोटाळ्याच्या खटल्याचा सामना करत सेन याने आपल्या पत्रात सीबीआय आणि राज्य पोलिसांकडून त्याच्याकडून पैसे घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आवाहन केले. ...

"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता" - Marathi News | kailash vijayvargiya said caa likely to be implemented from january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता"

CAA : कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला.  ...