लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप - Marathi News | coronavirus: A group of doctors wrote an open letter to Mamata Banerjee, making serious allegations BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप

पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये राडा, पोलीस-स्थानिक यांच्यात हाणामारी, पाहा व्हिडीओ  - Marathi News | coronavirus clash broke between police and locals in west bengal during lockdown rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये राडा, पोलीस-स्थानिक यांच्यात हाणामारी, पाहा व्हिडीओ 

CoronaVirus : बुधवारी नॉर्थ २४ परगना येथील स्थानिक लोक रेशन मिळत नसल्यामुळे आंदोलन करत होते. ...

coronavirus : कोरोनावरून केंद्र आणि ममता बॅनर्जी आमनेसामने, केंद्रीय पाहणी पथकाला रोखले - Marathi News | coronavirus: central government and Mamata Banerjee face-to-face on Corona virus issue BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : कोरोनावरून केंद्र आणि ममता बॅनर्जी आमनेसामने, केंद्रीय पाहणी पथकाला रोखले

कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी   केंद्र सरकारने पथके पाठवण्याचा निर्णय घेतला होता. ...

CoronaVirus : मोदी सरकार पाठवणार प. बंगालमध्ये टीम; ममता म्हणाल्या, नो एन्ट्री - Marathi News | CoronaVirus : union govt to send imcts to west bengal to assess covid 19 situation mamata banerjee vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मोदी सरकार पाठवणार प. बंगालमध्ये टीम; ममता म्हणाल्या, नो एन्ट्री

केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ...

Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा   - Marathi News | Coronavirus: case registered against BJP MPs over spreading corona rumors pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा  

Coronavirus : बांकुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

Coronavirus: कोरोनाचा कहर! लॉकडाऊनमुळे ‘या’ राज्यातील जवळपास २ लाखांहून जास्त पुजारी बेरोजगार - Marathi News | Coronavirus: more than 2 lakh priests have become unemployed due to lockdown pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचा कहर! लॉकडाऊनमुळे ‘या’ राज्यातील जवळपास २ लाखांहून जास्त पुजारी बेरोजगार

मोठ्या प्रमाणात घरांमध्ये होणारे धार्मिक पूजा विधी बंद झाले आहेत. ज्यामुळे पुजाऱ्यांची कमाई बंद पडली आहे ...

coronavirus : म्हणून बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आहे कमी, केंद्रीय टेस्टिंग लॅबने सांगितले कारण - Marathi News | coronavirus: so the number of corona positive patient in Bengal is low BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : म्हणून बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आहे कमी, केंद्रीय टेस्टिंग लॅबने सांगितले कारण

सुमारे नऊ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र कोरोनाचे फारसे रुग्ण आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

Corona sweet : आता भारतीय बाजारात आलीये 'कोरोना मिठाई', चव चाखण्यासाठी होतेय लोकांची गर्दी - Marathi News | sweets that look like corona virus are being sold in kolkata market sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona sweet : आता भारतीय बाजारात आलीये 'कोरोना मिठाई', चव चाखण्यासाठी होतेय लोकांची गर्दी

अनेक ग्राहक हिच्या आकाराचे कौतुक करत आहे. तर अनेक जण ही मिठाई चव चाखण्यासाठी विकतही घेत आहेत. ...