lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेडिंग चा शिनेमा

वेडिंग चा शिनेमा

Wedding cha shinema movie, Latest Marathi News

गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत.
Read More
ऋचा इनामदारचा यंदाचा वाढदिवस आहे यासाठी खास ! - Marathi News | For this Reason Rucha Inamdar Birthday Special This Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋचा इनामदारचा यंदाचा वाढदिवस आहे यासाठी खास !

व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली होती, आणि आता १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून ऋचा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

‘वेडिंगचा शिनेमा’चे अमेरिकेसोबतच खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का ? - Marathi News | Do you know the special connection to 'Wedding Shinma' with the US? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेडिंगचा शिनेमा’चे अमेरिकेसोबतच खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का ?

या चित्रपटाची सह-निर्मिती करणाऱ्या ‘गेरुआ प्रोडक्शन्स’चे चारही संस्थापक हे परदेशी मराठी माणसे असून त्यांनी ही निर्मिती मराठीच्या प्रेमापोटी केली आहे ...

'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवीन गायकांचे पदार्पण - Marathi News | Two new singers debut in the film 'Wedding Shinema' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवीन गायकांचे पदार्पण

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.   ...

'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का? - Marathi News | Did you heard the song 'majhya mamachya lagnala nakki yayche' from movie weddingcha shinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का?

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात ...

मुक्ता बर्वेच्या वेडिंग शिनेमातले 'हे' गाणं ऐकलात का ? - Marathi News | Mukta barve's wedding Cha Shinema song out aichach kay bhandaychay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेच्या वेडिंग शिनेमातले 'हे' गाणं ऐकलात का ?

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...