लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पाण्याकरिता निवेदने देऊन थकलो, अखेर कार्यालयातच येऊन बसलो! पिपरीच्या ग्रामस्थांचा रोष - Marathi News | Tired of making requests for water, finally came and sat in the office! Pipri villagers Rage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्याकरिता निवेदने देऊन थकलो, अखेर कार्यालयातच येऊन बसलो! पिपरीच्या ग्रामस्थांचा रोष

जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात दिवसभर दिला ठिय्या ...

केवळ ८ राज्यात १०० टक्के ग्रामीण कुटुंबाकडे वैयक्तिक नळ कनेक्शन - Marathi News | Only 8 states have 100 percent rural households with individual tap connections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ ८ राज्यात १०० टक्के ग्रामीण कुटुंबाकडे वैयक्तिक नळ कनेक्शन

Nagpur News जलजीवन मिशनच्या आकडेवारीनुसार १० काेटी ४४ लाख ५ हजार ६५२ कुटुंबापर्यंत कनेक्शन पाेहोचले असून ७ काेटी २० लक्ष ४२ हजार कुटुंब अजूनही यापासून दूर आहेत. ...

उद्योगनगरीत हॉटेलकडून होतेय बाटलीबंद पाण्याची सक्ती - Marathi News | Bottled water is being forced from hotels in Udyog Nagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत हॉटेलकडून होतेय बाटलीबंद पाण्याची सक्ती

दररोज लाखो रुपयांची उलाढाल... ...

वर्धेकरांनो, बचत करा; तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Water supply pipeline burst, water cut for three days in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकरांनो, बचत करा; तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प

नगरपालिकेचे आवाहन : पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली ...

Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग - Marathi News | A massive fire broke out on the seventh floor of a hotel in Pune's Lullanagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग

बेकायदेशीर रुफ टॉप हॉटेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ...

मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी - Marathi News | 523 crore to 9 cities in Mumbai Metropolitan Region; 15th Finance Commission Fund | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी

मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांच्या वाट्याला ५२३ कोटी आले असून एकट्या मुंबई महापालिकेस ३२२ कोटी रुपये मिळाले आहेत. ...

मुंबईची पाणी चिंता मिटली, सातही तलाव ९८ टक्के भरले - Marathi News | Mumbai's water woes are over, all seven lakes are 98 percent full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची पाणी चिंता मिटली, सातही तलाव ९८ टक्के भरले

मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबरपर्यंत सातही तलावांमध्ये १४.१२ लाख दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. २०२० आणि २०२१ मध्ये याच दिवशी अनुक्रमे ९५.२८ आणि ९६.९७ टक्के तलाव भरले होते. ...

पुण्यातील कात्रज तलावात आढळला महिलेचा मृतदेह; महिनाभरातील दुसरी घटना - Marathi News | Body of woman found in Katraj Lake in Pune Second incident in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज तलावात आढळला महिलेचा मृतदेह; महिनाभरातील दुसरी घटना

महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून मिसिंगच्या काही तक्रारीवरून शोध लावला जाणार ...