लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

इसापूरचे आरक्षित पाणी आले वांद्यात - Marathi News | Isapur reservoir reserves water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इसापूरचे आरक्षित पाणी आले वांद्यात

टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद ...

आठ दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार - Marathi News | Woe for 8 days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आठ दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार

शहरातील १७ हजार लोकसंख्येला ममदापूर तलावामधून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यावर्षी परिस्थिती भीषण आहे. तलाव पूर्णत: कोरडा पडल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in the clutches in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई

उपाययोजना : जैन फाऊण्डेशनचा पुढाकार ...

केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers' struggle to save the banana plant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी ...

पशुप्राण्यांच्या अस्तित्वासाठी वन्यजीव मातेची धडपड - Marathi News | Wildlife Matriculation for the existence of animals | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पशुप्राण्यांच्या अस्तित्वासाठी वन्यजीव मातेची धडपड

पाणवठ्यांची निर्मिती;  कंदलगावच्या माळरानावर वनराई फुलवण्यासाठी प्रयत्न ...

मुंबईकरांनो, टंचाईचा सामना करण्यापेक्षा पाणी जपून वापरा! - Marathi News | Mumbaiites, save water rather than face scarcity! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, टंचाईचा सामना करण्यापेक्षा पाणी जपून वापरा!

राज्यभरामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक खेड्यापाड्यांतील विहिरी आटून जात असल्याने उन्हातून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...

२८३ गावांत जलसंकट - Marathi News | Water conservation in 283 villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२८३ गावांत जलसंकट

जलस्रोत कोरडे पडल्याने सद्यस्थितीत २८३ गावांत पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. ४४५ गावांसाठी ५०७ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली. प्रत्यक्षात १८९ विंधन विहिरी व कूपनलिका व चार तात्पुरत्या नळ योजनांची कामेच आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. ...

वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा - Marathi News | Handa Morcha on Panchayat Samiti of Varkheda | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...