लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Dombivali News : मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. ...
डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. ...
सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. ...
Nagpur News मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ...
The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. ...