शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

परभणी : परभणी: मतदानाच्या टक्केवारीवरुन राजकीय वर्तूळात रंगताहेत चर्चा

मुंबई : ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’स्पर्धा, निवडणूक आयोगाचं नवमतदारांसाठी अभिनव उपक्रम

ठाणे : रन फॉर व्होटच्या ‘मतदान’ जागृती रॅलीत ठाणेकर युवा-युवतींचा उत्स्फुर्त सहभाग

पुणे : राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग 

महाराष्ट्र : सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ?

पुणे : पुणे जिल्ह्यात २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र 

पुणे : पुण्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी ५८.४५ मतदान

जालना : परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान