शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:07 AM

परतूर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले असून, वृध्द, अपंगांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले असून, वृध्द, अपंगांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला. परतूरमध्ये ६ वाजेपर्यंत ५५.२० टक्के मतदान झाले होते.परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान झाले. यासाठी परतूर विधानसभा मतदार संघातील ३२६ मतदार केंद्रावर मतदान पार पडले. २ लाख ९२ हजार ६२९ मतदार असलेल्या परतूरमध्ये उन्हाच्या तीव्रतेने सकाळीच मतदान केंद्रांवर नागरिकांनी हजेरी लावली होती. परिणामी, सकाळी ९ वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले तर सांयकाळी ६ वाजेपर्यंत ५५.२० टक्के मतदान झाले होते.भर उन्हात वृध्द, अपंगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अपंगासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.महाविद्यालय व विविध शाळातील दीडशे विद्यार्थ्यांची बुथवर विशेष स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राजेभाऊ कदम, सुमन मोरे, नायब तहसीलदार विजय दावणगावकर, धनश्री भालचीम, सुरेखा कुटूरकर, नोडल अधिकारी प्रेरणा हरबडे, रवींद्र हेलगड, अनिल शिंगाडे, संजय कास्तोडे, आशोक टाकरस, कृष्णा परांडे, कल्याण बागल आदींनी मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.पोलीस अधिकारी सोपान बांगर यांनी सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे सांगितले.रांजणीत एक तास मशीन बंदरांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मतदान केंद्र क्र. ०६५ मध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. यामुळे सुमारे १ तास मशीन बंद पडले होते. त्यानंतर येथील मतदारांना १ तास मतदानासाठी वाढवून देण्यात आला असल्याचे केंद्राध्यक्षांनी सांगितले.घनसावंगीत ६२.०० टक्के मतदानघनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघात गुरूवारी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. रांजणी वगळता इतर ठिकाणी सुरळीत मतदान पार पडले असून या विधानसभा मतदार संघात ६२ टक्के मतदान झाल्याचे तहसीलदारांनी सांगितले.घनसावंगी विधानसभा मतदार संघात घनसावंगी तालुक्यातील ११७, अंबड तालुक्यातील ५३ तर जालना तालुक्यातील ४२ अशी एकूण २१२ गावे येतात. यात एकूण ३ लाख ७ हजार ६२ मतदार आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ८७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, सायंकाळी पर्यंत ६२ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparbhani-pcपरभणीVotingमतदान