लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
“त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Vivek Agnihotri angry reaction on naseeruddin shah the kashmir files statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया

नसिरुद्दीन शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर विवेक अग्निहोत्री संतप्त, म्हणाले, "ते दहशतवाद्यांना समर्थन..." ...

"शाहरुख नमस्कार करतच नाही..." विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर चाहत्यांनी दाखवले पुरावे - Marathi News | Shahrukh khan never say namaskar he always say salaam king khan fans gave proof | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख नमस्कार करतच नाही..." विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर चाहत्यांनी दाखवले पुरावे

विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो - Marathi News | R Madhavan praised the movie The Vaccine War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक

'द व्हॅक्सिन वॉर'ची कथा कोरोना महामारीच्या काळावर आधारलेली आहे. ...

महाभारतावर सिनेमा बनवणार विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "इतरांसारखं बॉक्स ऑफिससाठी..." - Marathi News | Vivek Agnihotri thinking about making film on mahabharat said it will be for audience not for box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाभारतावर सिनेमा बनवणार विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "इतरांसारखं बॉक्स ऑफिससाठी..."

महाभारत हे धर्म आणि अधर्म मधली लढाई आहे. मी महाभारताकडे याच नजरेने बघतो. ...

'बॉलिवूड आपल्याच विनाशाचा आनंद साजरा करतोय', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे ट्विट चर्चेत... - Marathi News | Vivek Agnihotri Reaction On Bloody Daddy:'Bollywood is celebrating its own destruction', says Vivek Agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूड आपल्याच विनाशाचा आनंद साजरा करतोय', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे ट्विट चर्चेत...

विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या... ...

नुसता शो ऑफ! काही लोक फक्त 'फोटो'साठी..., विवेक अग्निहोत्रींनी सेलिब्रिटींवर साधला निशाणा - Marathi News | vivek agnihotri tweeted about celebrities wedding photos everything is show off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसता शो ऑफ! काही लोक फक्त 'फोटो'साठी..., विवेक अग्निहोत्रींनी सेलिब्रिटींवर साधला निशाणा

परिणीती आणि राघव चड्डा यांच्या साखरपुड्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे ट्वीट चर्चेत ...

Pallavi Joshi : 'काश्मीर फाईल्स' फेम पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रीची लव्हस्टोरी! पहिली भेट होती खूपच फिल्मी - Marathi News | Pallavi Joshi celebrating birthday today know about her love story with vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काश्मीर फाईल्स' फेम पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रीची लव्हस्टोरी! पहिली भेट होती खूपच फिल्मी

अभिनेत्री पल्लवी जोशी आज ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार? - Marathi News | vivek agnihotri the kashmir files part 2 will be a documentary named the kashmir unreported | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार?

विवेक अग्निहोत्री 'द काश्मीर फाईल्स'ची फॉलोअप स्टोरी घेऊन येत आहेत. ...