लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
दोघांचा एकमेकांवर भरवसा! विराट कोहलीनं शेअर केली रोहित शर्मासोबतच्या बॉन्डिंगची स्टोरी - Marathi News | Virat Kohli Statement On His Equation With Rohit Sharma Ahead RCB vs MI Clash IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोघांचा एकमेकांवर भरवसा! विराट कोहलीनं शेअर केली रोहित शर्मासोबतच्या बॉन्डिंगची स्टोरी

किंग कोहलीनं रोहित शर्मासंदर्भातील बॉन्डिंगची खास गोष्ट शेअर केली आहे. ...

KL Rahul Equals Virat Kohli Record : केएल राहुलचा मोठा पराक्रम; किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IPL 2025 DC vs CSK 17th Match KL Rahul Equals Virat Kohli Record Of Most 50 Plus Scores In IPL As A Opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul Equals Virat Kohli Record : केएल राहुलचा मोठा पराक्रम; किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुलनं साधला विक्रमी डाव ...

Virat Kohli, IPL 2025: RCB ला हरवल्यावर Shubman Gill ने विराट कोहलीला मारला टोमणा? ७ शब्दांची पोस्ट व्हायरल - Marathi News | IPL 2025 Shubman Gill taunts Virat Kohli on Twitter Winning Post 7 words message social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला हरवल्यावर शुबमन गिलने विराट कोहलीला मारला टोमणा? ७ शब्दांची पोस्ट व्हायरल

Shubman Gill Virat Kohli, IPL 2025 RCB vs GT: बेंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याने एक पोस्ट केली. ...

RCB vs GT : ...अन् किंग कोहलीला रोखण्यासाठी प्रिन्स शुबमन गिलनं खेळलेला डाव ठरला यशस्वी - Marathi News | IPL 2025 GT vs RCB Who Is Arshad Khan Dismissed Virat Kohli Yet Another Brilliant Call From Leader Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs GT : ...अन् किंग कोहलीला रोखण्यासाठी प्रिन्स शुबमन गिलनं खेळलेला डाव ठरला यशस्वी

RCB च्या डावात पॉवर प्लेममध्ये गिलनं धाडसी निर्णयासह खेळला मोठा डाव, अन् मिळाली विराट विकेट ...

GT vs RCB Live IPL 2025: कोहलीचा फ्लॉप शो! लिव्हिंगस्टन,जितेश,टिमने RCB ला तारले, GT समोर 170 धावांचे आव्हान... - Marathi News | GT vs RCB Live IPL 2025: Virat Kohli's flop show; Livingston-Jitesh-tim saved RCB, GT got a target of 170 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा फ्लॉप शो! लिव्हिंगस्टन,जितेश,टिमने RCB ला तारले, GT समोर 170 धावांचे आव्हान...

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Live IPL 2025: विराट कोहली अवघ्या 7 धावांवर बाद झाला. ...

RCB vs GT: किंग कोहलीचा IPL मधील सतरावा ओपनिंग पार्टनर प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा 'खतरा'च - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 14th Match Lokmat Player to Watch Philip Salt Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs GT: किंग कोहलीचा IPL मधील सतरावा ओपनिंग पार्टनर प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा 'खतरा'च

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १० फ्रँचायझी संघातील  सर्वोत्तम सलामीवीर जोडी कोणती असेल तर ती विराट कोहली आणि सॉल्ट. कारण... ...

रोहित शर्मा, विराट कोहली निवृत्तीनंतरही होणार मालामाल! असा असेल BCCIचा खास 'प्लॅन' - Marathi News | Rohit Sharma Virat Kohli will get big salary even after retirement BCCI central contract News | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, विराट कोहली निवृत्तीनंतरही होणार मालामाल! असा असेल BCCIचा खास 'प्लॅन'

रोहित, विराट हे निवृत्तीनंतरही हे दोन्ही खेळाडू सन्मानाचे हकदार असल्याचे बोर्डाचे मत आहे. ...

विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli Sets Eyes On Winning ODI World Cup 2027 Makes Major 'Big Step Remark Amid Retirement Rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल

किंग कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.  ...