शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : सप्तपदी घेण्याआधीच विकी कौशल आणि कतरिना कैफ होणार पती-पत्नी?,हे आहे यामागचं कारण

फिल्मी :  -म्हणून विकी व कतरिनाला लीक होऊ द्यायचा नाही लग्नाचा एकही फोटो... चर्चा तर हीच...!!

फिल्मी : Salman Khan ला Katrina Kaif ने लग्नाला बोलवलं नाही? बहीण अर्पिताने दिलं उत्तर

फिल्मी : तो मैं नही आ रहा ब्याह में...! विकी व कतरिनाच्या लग्नाला जाण्यास गजराज राव यांनी दिला नकार

फिल्मी : आता काय तर चक्क अ‍ॅग्रीमेंट...! विकी व कतरिनाच्या लग्नाच्या अटींना पाहुणे वैतागले!!

फिल्मी : विकी-कतरिनाच्या लग्नात 'ओमिक्रॉन'चा अडथळा?; घेतला 'हा' मोठा निर्णय

फिल्मी : विकी- कतरिनाच्या लग्नात लाखोवारी पैशांची उधळणं; एका दिवसासाठी मोजणार तब्बल इतके रुपये

फिल्मी : डिसेंबरमध्ये नाही तर पुढील आठवड्यात विकी कौशल-कतरिना कैफचं लग्न?, सीक्रेट माहिती आली समोर

फिल्मी : लग्न वगैरे काही नाही हो...! विकी व कतरिनाच्या लग्नाबद्दल मावस बहिणीचा भलताच खुलासा

फिल्मी : कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नात पाहुणे येणार, पण ‘चेकिंग’ होणार! वाचा अपडेट्स