शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : VIDEO : कतरिना कैफच्या गाण्यावर विक्की कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला डान्स

फिल्मी : OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Vicky Kaushal & Katrina Kaif' यांच्या लग्नाला या ७ बड्या सुपस्टार्सनी फिरवली पाठ,लग्नाला नसणार उपस्थित

सखी : कतरिना कैफच्या हातांवर रंगणार जगप्रसिद्ध सोजत मेहंदी! अस्सल राजस्थानी मेहंदीची खासियत माहिती आहे?

फिल्मी : Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ

फिल्मी : Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: विकी-कतरिनाचं 'रॉयल' लग्न! 125 VIP गेस्ट, 5 स्टार ताज, ओबेरॉयचं बुकिंग अन् 40 महागड्या कारची व्यवस्था

फिल्मी : लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!!

फिल्मी : विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील पाहुण्यांची यादी झाली लीक, या सेलिब्रेटींची नावं आली समोर

फिल्मी : बोंबला,Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये आत्तापासूनच पडला या गोष्टीचा मोठा तुटवडा

फिल्मी : Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण