शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलं आपल्यापेक्षा लहान तरुणांसोबत लग्न, कतरिना-विक्कीमध्येही आहे वयाचं अंतर?

फिल्मी : VIDEO : ऐन लग्नाच्या धावपळीतच ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिनाची कार, यूजर्स म्हणाले - मुंह दिखाई केली असेल....

फिल्मी : Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: अशी लाजली नववधू...! लग्नाआधी सासरी पोहोचली कतरिना कैफ, पाहा व्हिडीओ

फिल्मी : IN PICS : नवऱ्यापेक्षा बायको श्रीमंत! पार्टनरपेक्षा जास्त कमावतात या बॉलिवूड अभिनेत्री

फिल्मी : विकी-कतरिनाच्या लग्नाचं कियाराला आमंत्रण नाही; अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी?

फिल्मी : बाबो..! कतरिना कैफच्या बहिणीला करावा लागतोय रिक्षामधून प्रवास, व्हिडीओ पाहून चाहते हैराण

सखी : कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का? 

फिल्मी : Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding :  विकी व कतरिनाचं लगीन होणार...! नुसत्या चर्चा नाही तर हा घ्या पुरावा

फिल्मी : कतरिना कैफने सलमान खानलाच नाही तर Exरणबीर कपूरलाही लग्नाचं आमंत्रण दिलं नाही?

फिल्मी : सप्तपदी घेण्याआधीच विकी कौशल आणि कतरिना कैफ होणार पती-पत्नी?,हे आहे यामागचं कारण