शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : लग्नानंतर विकी व कतरिना होणार ‘विरूष्का’चे शेजारी, नव्या घरात सुरू होणार राजा राणीचा संसार

फिल्मी : कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नाला अर्पिता-अलवीरा राहणार उपस्थित, भाईजानला ही आहे लग्नाचं खास निमंत्रण

फिल्मी : Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : भाईजान नाही तर मीही नाही! शेराने नाकारलं Katrina -Vicky च्या लग्नाचं आमंत्रण?

फिल्मी : #VicKat: विकी-कतरिनाचा शाही थाट! जेवणाच्या मेन्यूसाठी थायलंडवरुन मागवल्या भाज्या; पाहा जेवणात आहेत कोणते पदार्थ

फिल्मी : Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : लग्नाचं स्पेशल फुटेज द्या, 100 कोटी घ्या...! विकी-कतरिनाला ओटीटीची तगडी ऑफर

फिल्मी : OMG! लग्नाआधीच विकी व कतरिनाविरोधात वकीलाने दाखल केली तक्रार, वाचा काय आहे कारण

फिल्मी : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ! विकी कौशलच्या 'या' तीन गोष्टीमुळे इम्प्रेस झाली कतरिना

फिल्मी : Katrina kaif-Vicky Kaushal Wedding : खास पाहुण्यांसाठी बुक केले VVIP टेंट, १ रात्रीचं भाडं वाचाल तर चक्रावून जाल

फिल्मी : Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी व कतरिनाच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स, हे नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

फिल्मी : Katrina Kaif - Vicky Kaushal Wedding : सलमानला सोडून शेराला मिळालं कतरिना-विकीच्या लग्नाचं आमंत्रण; सोपवलीये मोठी जबाबदारी