शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : CDS Bipin Rawat Helicopter Crash: ..जेव्हा विकी कौशलच्या 'उरी' टीमला बिपीन रावत यांनी दिलेलं जेवणाचं आमंत्रण

फिल्मी : विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी पत्र घेऊन लग्न मंडपात पोहोचला पोस्टमन, काय आहे पत्रात?

फिल्मी : विकी कतरिनानंतर बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नाच्याबेडीत ?,खुद्द तिच्या घरातल्यांनीच दिले संकेत

फिल्मी : विकी कौशल-कतरिनाच्या लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, इव्हेंट कंपनीच्या पाया खालची सरकली जमीन

फिल्मी : कतरिना-विकीच्या लग्नावरील मीम्स पाहून लोटपोट होऊन हसाल, रणबीर-सलमानलाही घेतलं जाळ्यात

फिल्मी : कतरिना कैफ-विकी कौशल हनीमूनसाठी जाणार या ठिकाणी, रिसेप्शननंतर होणार रवाना

फिल्मी : 'लहान वयाच्या मुलासोबत लग्न करणं तर सोडाच.पण..'; विकी-कतरिनाच्या Age gap वर कंगनाची कमेंट

फिल्मी : विकी आणि कॅटच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी नाराज ?, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कोणत्या धर्म पद्धतीने होणार विकी-कतरिनाचं लग्न? Vickat च्या लग्नाबाबत महत्वाचा खुलासा....

फिल्मी : अखेर तुम्ही इथे आलात! फोन रुममध्येच ठेवा अन्... पाहुण्यांना कॅट-विकीकडून खास सूचना