शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:अखेर कतरिना झाली मिसेस कौशल; राजेशाही थाटात पार पडला vickatचा लग्नसोहळा

फिल्मी : काय सांगता! पतीसोबत एकाही नाही अन् सासऱ्यांसोबत ३-४ सिनेमात कतरिना कैफने केलंय काम

सखी : फक्त कॅटविक नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी निवडला स्वत: पेक्षा लहान असलेला जोडीदार

फिल्मी : विकी-कतरिनाच्या लग्नाची गुगलला झाली घाई; पती-पत्नी म्हणून नात्यावर केला शिक्कामोर्तब

फिल्मी : सही पकड़े हैं..! कंडोम कंपनीने विकी-कतरिनासाठी शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल, वाचून पोट धरून हसाल....

सखी : कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

फिल्मी : लग्नापूर्वीच बायकोच्या तालावर नाचतोय विकी; ऐन मांडवात कतरिनाची 'ही' अट करावी लागली मान्य

फिल्मी : Katrina Vicky Wedding: कतरिना-विकीच्या लग्नाचा ७५ टक्के खर्च कोण करतंय..? माहित्येय का..?

फिल्मी : Katrina-Vicky Wedding: विकी कौशलनं इंजिनिअरिंगमधून केलंय ग्रॅज्युएशन, कतरिना कैफचं शिक्षण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : Katrina Kaif And Vicky kaushal Wedding :आज अडणाकर लग्नबंधनात, या मुहूर्तावर घेणार सात फेरे !