शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो

फिल्मी : PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...'

फिल्मी : लग्नाच्या ५ महिन्यांतच कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा?, अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत मोठा खुलासा

फिल्मी : Mother’s Day 2022 : सासू नव्हे आई..., विकी कौशल व कतरिना कैफची पोस्ट पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल

फिल्मी : विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

फिल्मी : vicky kaushal : आधी सलमानची गर्लफ्रेंड हिसकावली आणि आता..., विकी कौशलची युजर्सनी घेतली मजा

फिल्मी : Video: विकी कौशलला पाहताच फीमेल फॅनची झाली अशी अवस्था, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Video : काय सांगता? लग्नानंतर चारच महिन्यात कतरिना कैफ प्रेग्नंट? व्हिडीओवरून चर्चांना उधाण

फिल्मी : katrina and vicky: विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

फिल्मी : कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती