शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिनावर एकतर्फी प्रेम, तिचा पत्नी म्हणून उल्लेख, जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

फिल्मी : शॉकिंग! कतरिना कैफ व विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

फिल्मी : कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज

फिल्मी : Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण

फिल्मी : प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?

फिल्मी : आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण

फिल्मी : Childhood Photo: फ्रीजमध्ये बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, आज बॉलिवूडमधील आहे प्रसिद्ध चेहरा

फिल्मी : Sam Bahadur: विकी कौशलनं सुरू केली बायोपिकची तयारी, अशी घेतोय सॅम बहादुरच्या भूमिकेसाठी मेहनत

फिल्मी : OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

फिल्मी : IIFA मध्ये विकी ठरला 'शेरशाह', तर क्रितीनेही पटकावला पुरस्कार; पाहा IIFA पुरस्काराची संपूर्ण यादी