शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण, विकी कौशल म्हणाला, ती प्रेरणादायी आणि फायटर आहे

फिल्मी : कतरिना कैफ गरोदर? लग्नानंतर दीड वर्षांनी विकी कौशल होणार बाबा? अखेर समोर आलं सत्य

फिल्मी : आधी जाहिरातीही मिळत नव्हत्या, मसाननंतर निर्मात्यांचे फोन येऊ लागले, विकी कौशलचा खुलासा

फिल्मी : शाहरुखच्या 'जवान'ला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' टक्कर देणार? पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी

फिल्मी : 'लालबागचा राजा' दर्शनासाठी गेलेला विकी कौशल चाहत्यांच्या गर्दीत अडकला अन्...; व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : कतरिना कैफसोबत विकी कौशलला करायचंय या सिनेमात काम, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : विकी कौशलच्या एका सवयीला खूप कंटाळलीय कतरिना कैफ, अभिनेता म्हणाला - आता तर तिने...

फिल्मी : इंडियाज बेस्ट डान्सर 3 : मोजे घालून डान्स करायला विकी कौशलला वाटते प्रचंड भीती

फिल्मी : विकी-कतरिनावर बाळासाठी कुटुंबियांचा दबाव? पहिल्यांदाच बेबी प्लॅनिंगविषयी बोलला अभिनेता

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये झळकणार मानुषी छिल्लर