शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलला 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचंय काम

फिल्मी : किंग खान शाहरुखच्या 'डंकी'मध्ये विकी कौशलची एन्ट्री; चाहत्यांना मोठं सरप्राइज

फिल्मी : Dunki: लंडनला जायला निघालाय 'हार्डी' पण...शाहरुखच्या वाढदिवशी 'डंकी' चा टीझर रिलीज

फिल्मी : विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाचं नवीन पोस्टर आलं समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

फिल्मी : Animal अन् सॅम बहादुरच्या क्लॅशवर विकी कौशलची प्रतिक्रिया, चाहत्यांनी केलं कौतुक

फिल्मी : 'सॅम बहादूर'च्या टीझरमध्येच दिसली विकीच्या दमदार अभिनयाची झलक; नेटकरी भारावले, बॉलिवूडमधूनही होतंय कौतुक

फिल्मी : Sam Bahadur Teaser : देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं..., विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित

फिल्मी : जिंदगी उनकी, इतिहास हमारा विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'चं पहिलं पोस्टर रिलीज

फिल्मी : विकी कौशलची मोठी घोषणा, भारत VS पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज,

फिल्मी : प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल