उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील जली कोठी परिसरातील नादिर अली बिल्डिंगमध्ये एक महिला आणि तिची मुलगी नागरिकत्व नसतानाही गेल्या तीन दशकांपासून भारतात राहत आहेत. ...
Uttar Pradesh Crime News: निवृत्त सैनिकाने त्याची पत्नी आणि मुलग्याची परवानाधारी बंदूकीने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर तो दुचाकीने कथोगर-इमलीपूर रेल्वे अंडरपासजवळ गेला आणि रुळावरून येणाऱ्या मालगाडीसमोर झोपून आपलं जीवन संपवलं. ...
Noida Crime News: शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेमाचा दिवस असलेला व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना नोएडामध्ये एका बंद कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...
यासंर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह दिलौना येथील रहिवासी बालचंद यांचा मुलगा रिशु याच्यासोबत निश्चित झाला होता. दोन महिन्यांपूर्वी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, यानंतर १३ फेब्रुवारी ही लग् ...