Cabinet Minister Baby Rani Maurya : "सत्तेच्या नशेत असलेल्या बेबी राणी मौर्य यांच्याकडे पाहा, त्यांनी कर्मचाऱ्याकडून स्वतःच्या बुटांचं डिस्पोजेबल कव्हर काढून घेतलं" असं म्हटलं आहे. ...
उत्तर प्रदेशच्या सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. 'आ देखे जरा किसमें कितना है दम' असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Murder And Firing Case : या प्रकरणावरून पडदा हटवताना पोलिसांनी सांगितले की, हत्येतील मुख्य आरोपी कासिफने आपल्या मेव्हणा इरफानच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही भयानक हत्या केली. त्यासाठी त्याने दिल्लीहून भाड्याने शार्प शुटर बोलावले. ...
Tax Relief for Ayodhya Temples : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे. ...