लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग; ‘ती’ जागा सील करण्याचे वाराणसी कोर्टाने दिले आदेश - Marathi News | shivling in the vicinity of gyanvapi mosque varanasi court order seal the place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग; ‘ती’ जागा सील करण्याचे वाराणसी कोर्टाने दिले आदेश

ज्ञानवापी मशिदीत जिथे शिवलिंग सापडले, ती जागा तत्काळ सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले. ...

'तू लग्न कर किंवा नको, मी तुझ्या भावाला सोडणार नाही', असं पोलिसाने नवऱ्याला खडसावलं  - Marathi News | "Whether you get married or not, I will not leave your brother," police told her husband. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू लग्न कर किंवा नको, मी तुझ्या भावाला सोडणार नाही', असं पोलिसाने नवऱ्याला खडसावलं 

Groom reached police station to rescue his brother : हे प्रकरण अमरोहा येथील डिडोली कोतवाली भागातील आहे. ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीने त्याचा मुलगा नन्हे उर्फ ​​अनुज याचे लग्न संभलच्या इसापूर गावात राहणाऱ्या सोहनची मुलगी मंजू हिच्याशी जुळवले होते. ...

Digital Rape : अल्पवयीन मुलीवर ७ वर्ष 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला अटक - Marathi News | 81-year-old sketch artist arrested for 'raping' a minor girl for 7 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर ७ वर्ष 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला अटक

Digital Rape Case : 'डिजिटल रेप' या शब्दाचा अर्थ हातची बोटे किंवा पायाची बोटे वापरून स्त्री किंवा मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे. डिसेंबर २०१२ पर्यंत डिजिटल रेप हा बलात्काराच्या कक्षेत आला नव्हता ...

पत्नीला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणानं प्रेयसीसमोरच स्वतःवर झाडली गोळी; घडलं होतं असं काही - Marathi News | UP mirzapur suicide A young man who left his wife and lived with his girlfriend shot himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणानं प्रेयसीसमोरच स्वतःवर झाडली गोळी; घडलं होतं असं काही

प्रेयसीने प्रियकराला कुण्या दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती मिळाल्यावरून, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यानंतर प्रियकरानेही स्वतःच्या डोक्याला पिस्तुल लावत तिला पोलीस ठाण्यात न जाण्याची धमकी दिली होती, असे समजते.  ...

PUBG वर जुळलं प्रेम, एका प्रेयसीवरून दोन प्रियकरांमध्ये झाला राडा - Marathi News | Matching love on PUBG, fighting due to one girlfriend and two boyfriends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PUBG वर जुळलं प्रेम, एका प्रेयसीवरून दोन प्रियकरांमध्ये झाला राडा

Love flourished on pubg : येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला उत्तराखंडला आलेल्या दोन तरुणांमध्ये राडा झाला. ...

पतीचं तोंड ब्लॅंकेटने दाबून केली हत्या, पत्नीस प्रियकरासह अटक - Marathi News | Husband strangled to death with a blanket, wife arrested with boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचं तोंड ब्लॅंकेटने दाबून केली हत्या, पत्नीस प्रियकरासह अटक

Murder Case : पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेलं ब्लँकेट, विषारी पावडरची डब्बी, नशेच्या गोळ्यांचे रॅपर आदी साहित्य जप्त केले आहे. ...

13 वर्षाच्या मुलाने टॉयलेटमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीची केली हत्या, वडिलांच्या अपमानाचा बदला - Marathi News | 13-year-old boy kills one-year-old girl in toilet, revenge for father's insult | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :13 वर्षाच्या मुलाने टॉयलेटमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीची केली हत्या, वडिलांच्या अपमानाचा बदला

Murder Case : सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ...

ज्ञानवापी मशीद वाद: सर्वेक्षण सुरू राहणार; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त - Marathi News | gyanvapi mosque survey will continue with huge police presence to maintain law and order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी मशीद वाद: सर्वेक्षण सुरू राहणार; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

या सर्वेक्षणामुळे सुमारे दीड हजार पोलीस ज्ञानवापी मशीद परिसरात तैनात करण्यात आले असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत हे चित्र कायम राहणार आहे.  ...