लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींना विनंती - Marathi News | supriya sules request to Uttar Pradesh Chief Minister Yogi to help the injured in noida baramati people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींना विनंती

सुप्रिया सुळेंचा योगींकडे मदतीसाठी पाठपुरावा ...

शेतातून घरी परतणाऱ्या तरुणीवर 'गॅंगरेप', आरोपींनीही दिली 'ही' धमकी - Marathi News | Accused also threatened to 'gangrape' a young girl returning home from a farm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतातून घरी परतणाऱ्या तरुणीवर 'गॅंगरेप', आरोपींनीही दिली 'ही' धमकी

Gangrape Case : आता काही लोक पीडितेवर निर्णय बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे. ...

एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Woman killed for eating a single mango; 3 sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा

Woman killed for eating a single mango : २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे. ...

'कपड्यांशिवाय कुठे जाशील'... रुग्णालयात क्लिनरने गरोदर महिलेवर केला बलात्कार  - Marathi News | 'Where will you go without clothes' ... Cleaner raped a pregnant woman in the hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'कपड्यांशिवाय कुठे जाशील'... रुग्णालयात क्लिनरने गरोदर महिलेवर केला बलात्कार 

Rape Case : शनिवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या साहिल या सफाई कामगाराने बलात्काराची घटना घडवली. महिला रुग्ण वॉर्डातील बाथरूममध्ये जाऊन रक्त स्वच्छ करण्यासाठी कपडे बदलत असताना ही घटना घडली. ...

Raj Thackeray: अयोध्या दौरा... बृजभूषण सिंहांच्या टोकाच्या टिकेला मनसेचं संयमी उत्तर - Marathi News | Raj Thackeray: Ayodhya tour ... MNS's restrained response to Brijbhushan Singh's remarks on raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौरा... बृजभूषण सिंहांच्या टोकाच्या टिकेला मनसेचं संयमी उत्तर

उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत. तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे ...

लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक - Marathi News | Feroz was spitting on tandoori roti at the wedding dinner, the video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक

Video Viral : लग्न समारंभात तंदुरी रोट्या बनवताना थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. ...

मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचार - Marathi News | Mufti, who teaches in a madrassa, sexually assaulted an 11-year-old boy 19 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचार

Sexual Abuse : पीडित मुलाने सांगितले की, मुफ्ती त्याला वेगळ्या खोलीत नेऊन अश्लिल कृत्य करायचा आणि अश्लिल बोलायचा. तसेच इतर मुलांसोबतही तो असेच दुष्कृत्य करत होता. ...

‘बाबरीप्रमाणे ज्ञानवापी मशीदही उद्ध्वस्त करू’, भाजपा नेते संगीत सोम यांची उघड धमकी  - Marathi News | BJP leader Sangeet Som's open threat to demolish Gyanvapi masjid like Babri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बाबरीप्रमाणे ज्ञानवापी मशीदही उद्ध्वस्त करू’, भाजपा नेत्याची उघड धमकी 

Gyanvapi Masjid News: भाजपाचे माजी आमदार Sangeet Som यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करण्याबाबत बोलत असताना ऐकू येत आहे. ...