शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : मतदारसंघातील सर्व उमेदवार जिंकतील, अनुप्रिया सिंह पटेल यांनी मिर्झापूरमध्ये केले मतदान

राष्ट्रीय : Petrol-Diesel Price Hike: आजचा शेवटचा दिवस? पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता; युपीमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान

राष्ट्रीय : ‘आयएएस’चे गाव कोणाला करणार मतांचे दान; माधवपट्टी गावात ५० हून अधिक आहेत अधिकारी

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपा पुन्हा एकदा ३२५ जागा जिंकणार, सातव्या टप्प्यातील मतदानाआधी योगी आदित्यनाथ यांचा दावा

राष्ट्रीय : बसपा बिघडवू शकते अनेक पक्षांचे गणित; मायावती म्हणतात, आम्हाला रोड शो करण्याची गरज नाही 

राष्ट्रीय : अखिलेश यादव लॅपटॉपवर, तर योगी-मोदी मिठाच्या पुड्यावर

राष्ट्रीय : UP Election 2022: कालीन भैया नही, हमे चाहिए कालीन उद्योग; मिर्जापूर नगरी म्हणतेय रोजगारावर बोला

राष्ट्रीय : UP Election 2022: मी तुमचे मीठ खाल्ले, त्याला जागणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युपीवासीयांना भावनिक आवाहन

राष्ट्रीय : UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ...’; उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांचे महिलाकार्ड

राष्ट्रीय : Narendra Modi: आधी ढोल आता डमरू; काशी विश्वनाथ मंदिरात दिसला मोदींचा अनोखा अंदाज,VIDEO