शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : ‘जिसके सिक्के में आवाज, उसी का चलेगा’; कुठे मतदारांचे मौन तर कुठे ‘लस्सी पे चर्चा’, 'हा' मुद्दा ठरतोय महत्त्वाचा

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election 2022: पितळी मुरादाबादचा चषक कुणाकडे?; सपाचे वर्चस्व असलेल्या मुरादाबादमध्ये भाजपचे आव्हान

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election: भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न

राष्ट्रीय : भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला निवडणुकांच्या निकालाचा अंदाज; काँग्रेसचा आनंद गगनात मावेना

राष्ट्रीय : जातधर्म,भावनिक प्रचारावर भर; भाजपचा हिंदू, तर समाजवादी पार्टीचा मुस्लीम मतांवर डोळा

राष्ट्रीय : हवा कुणाची? सायकलची की कमळाची? अमरोह जिल्ह्यात भाजपच्या सत्तेला सपाचे आव्हान

राष्ट्रीय : UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये खेळ सुरु! कारला नंबरप्लेट नाही, आतमध्ये सापडले EVM; उडाली खळबळ

राष्ट्रीय : UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातच बंपर मतदान; गोवर्धनमध्ये सर्वाधिक 66.75 टक्के

मुंबई : कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022: पंक्चरच्या दुकानात प्रियंका गांधींचा प्रचार, जाहीरनामाच दाखवला वाचून